हरवलेले PAN कार्ड पुन्हा कसे मागवायचे जाणून घ्या | Lost how to download and reprint 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल किंवा चोरीले गेले असेल, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवू शकता. हे करण्यासाठी खालील माहिती पहा.


१: ऑफिशियल वेबसाइटवर जा

  1. NSDL किंवा UTIITSL या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या.
  2. “Apply for Duplicate PAN Card” किंवा “Reprint PAN” पर्याय निवडा.
PAN card

२: फॉर्म 49 भरा

  1. फॉर्म 49 मध्ये तुमची वैयक्तिक माहिती (नाव, जुना पॅन कार्ड नंबर, संपर्क तपशील) भरा.
  2. हरवल्याचे कारण म्हणून “Loss of PAN Card” निवडा.
  3. आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्रे इत्यादी दस्तऐवज अपलोड करा.

३: पेमेंट करा

  1. डुप्लिकेट पॅन कार्ड साठी ₹106(फी) + GST ऑनलाईन भरा (डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे).
  2. पेमेंटचा पावती नंबर सेव्ह करा.
PAN card

४: अँकॉलेजमेंट प्रिंट करा

  1. पेमेंट नंतर, एक अँकॉलेजमेंट PDF जनरेट होईल. त्याची प्रिंट काढून ठेवा.
  2. सही केलेला अँकॉलेजमेंट आणि आवश्यक दस्तऐवज NSDL/UTIITSL ऑफिसला पोस्ट करा.

५: PAN कार्ड मिळण्याची वाट पहा

  1. साधारणपणे 15-20 दिवसांत नवीन पॅन कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचेल.
  2. तुम्ही ॲक्नॉलेजमेंट नंबर वापरून ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड / पासपोर्ट (ओळखपत्र)
  • राहण्याचा पत्ता पुरावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जुना पॅन कार्ड नंबर (जर उपलब्ध असेल तर)
PAN card

महत्त्वाचे सूचना:

  • फक्त ऑफिशियल वेबसाइट वापरा. फेक कंपन्यांवर विश्वास ठेऊ नका.
  • पॅन कार्ड हरवल्याची तक्रार नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये करा (आवश्यक असल्यास).
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now