जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल किंवा चोरीले गेले असेल, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवू शकता. हे करण्यासाठी खालील माहिती पहा.
१: ऑफिशियल वेबसाइटवर जा
- NSDL किंवा UTIITSL या ऑफिशियल वेबसाइटला भेट द्या.
- “Apply for Duplicate PAN Card” किंवा “Reprint PAN” पर्याय निवडा.

२: फॉर्म 49 भरा
- फॉर्म 49 मध्ये तुमची वैयक्तिक माहिती (नाव, जुना पॅन कार्ड नंबर, संपर्क तपशील) भरा.
- हरवल्याचे कारण म्हणून “Loss of PAN Card” निवडा.
- आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्रे इत्यादी दस्तऐवज अपलोड करा.
३: पेमेंट करा
- डुप्लिकेट पॅन कार्ड साठी ₹106(फी) + GST ऑनलाईन भरा (डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे).
- पेमेंटचा पावती नंबर सेव्ह करा.

४: अँकॉलेजमेंट प्रिंट करा
- पेमेंट नंतर, एक अँकॉलेजमेंट PDF जनरेट होईल. त्याची प्रिंट काढून ठेवा.
- सही केलेला अँकॉलेजमेंट आणि आवश्यक दस्तऐवज NSDL/UTIITSL ऑफिसला पोस्ट करा.
५: PAN कार्ड मिळण्याची वाट पहा
- साधारणपणे 15-20 दिवसांत नवीन पॅन कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचेल.
- तुम्ही ॲक्नॉलेजमेंट नंबर वापरून ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड / पासपोर्ट (ओळखपत्र)
- राहण्याचा पत्ता पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- जुना पॅन कार्ड नंबर (जर उपलब्ध असेल तर)

महत्त्वाचे सूचना:
- फक्त ऑफिशियल वेबसाइट वापरा. फेक कंपन्यांवर विश्वास ठेऊ नका.
- पॅन कार्ड हरवल्याची तक्रार नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये करा (आवश्यक असल्यास).